Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

team by team
January 20, 2023
in सामाजिक
0
श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

नंदुरबार l

येथील श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीच्या वतीने राष्ट्रगौरव हिंदुसूर्य, वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमातून राष्ट्रगौरव महाराणा प्रतापसिंह यांच्या गौरवशाली जीवनकार्याला उजाळा देण्यात आला.

नंदुरबार शहरातील जुनी भोई गल्लीत श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीतर्फे काल दि.19 जानेवारी 2023 रोजी हिंदुसूर्य वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी न्यूज पेपर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यभान राजपूत व राजपूत समाजाचे कार्याध्यक्ष विलास राजपूत यांच्या हस्ते वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी दत्तात्रय राजपूत, चंद्रभान राजपूत, वामन राजपूत, डी.व्ही.राजपूत, संजयसिंग सिसोदिया, जितेंद्रसिंग राजपूत, डॉ.नरेंद्र पाटील, मोहितसिंग राजपूत,  रणजितसिंग राजपूत, सुरेश राजपूत, शरद राजपूत, रविंद्र राजपूत, मोठाभाऊ राजपूत, रत्नदिप राजपूत, सुमानसिंग राजपूत, भारतसिंग गिरासे, छोटु राजपूत, राकेश राजपूत, पृथ्वीराज राजपूत, मोहनसिंग राजपूत, हितेंद्रसिंग राजपूत, दिलीप राजपूत, मदन राजपूत, हिरालाल राजपूत,

पी.टी.पाटील, वाय.एस.पाटील, जगदिश राजपूत, चंद्रकांत राजपूत, पंकज विलास राजपूत, सुदर्शन राजपूत, चुडामण राजपूत, धर्मेंद्र राजपूत, हिरालाल राजपूत, राजेंद्र राजपूत, सुनिल राजपूत, हिम्मतसिंग राजपूत, युवराज राजपूत, विजय राजपूत, शरद राजपूत, कमलेश राजपूत, प्रमोद राजपूत, दिपक राजपूत, राजेंद्र यशवंत राजपूत, उपेंद्र राजपूत, मदन राजपूत, राकेश प्रताप राजपूत, कांतीलाल राजपूत, भावेश राजपूत, निलेश राजपूत, प्रफुल्ल राजपूत, दर्शन राजपूत, उमेश राजपूत, धनसिंग राजपूत, राजा राजपूत, योगीराज राजपूत, दिपक राणा, किरण राजपूत, पवन राजपूत, राहूल राजपूत, विशाल राजपूत, संतोष राजपूत, राकेश राजपूत, गणेश राजपूत, विनायक राजपूत, कुणाल राजपूत, रोहन राजपूत, मोनू राजपूत यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री क्षत्रिय राजपूत समाज समितीचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव जितेंद्र राजपूत, उपाध्यक्ष पवन राजपूत, सुमानसिंग राजपूत, अजय राजपूत, हेमंत राजपूत, दिपक राजपूत आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

युवकमित्रच्या सायकल बँक उपक्रमंतर्गत  60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण

Next Post

इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

Next Post
इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

इस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे रविवारी मुस्लिम समाजाचा सामुहिक विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026
नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नंदुरबार येथे युवा सेनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

March 7, 2026
नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

नंदुरबार शहरात रविवारी ‘श्री जगदंबा देवी अवतार’ सोहळा मिरवणूक

March 7, 2026
महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

महिला दिनानिमित्त १ हजार महिलांना मासिक पाळी कपचे मोफत वाटप,स्पर्श हॉस्पिटलचा उपक्रम

March 7, 2026
नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला अर्थसंकल्पातून चालना

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add