Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोड परिसरात दिसले बिबट नर, मादी  व दोन बछडे

team by team
January 20, 2023
in कृषी
0
मोड परिसरात दिसले बिबट नर, मादी  व दोन बछडे
बोरद l प्रतिनिधी
 तळोदा तालुक्यातील मोड येथील शेतकरी रमण विठ्ठल पाटील यांच्या खरवड शिवारातील सर्वे नंबर 114 या क्षेत्रफळात ऊस असून जवळच्या क्षेत्रफळात संजय पाटील यांच्या शेतात हरभरा आहे  18 जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान एक बिबट व बिबट मादी तसेच त्यांचे दोन बछडे उसाच्या शेतातून हरभऱ्याच्या शेतात जात असताना रमण विठ्ठल पाटील तसेच त्यांच्या मुलगा विपुल रमण पाटील त्याचबरोबर असलेला रखवालदार यांनी बॅटरी लावून व्हिडिओ काढला त्यात हे बिबटे दिसत होते.
 तसा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी जोरात डरकाळी फोडली तरीही त्यांनी मोठ्या शितापीन बॅटरी लावून फोटो काढला म्हणून या परिसरात मोड, बोरद, कळमसरे, मोहिदा, छोटा धनपूर आदी. भागामध्ये बिबट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल असा अंदाज या परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. अशा ठिकाणी वन खात्याचा अधिकाऱ्यांनी पिंजरे लावून  या बिबट्यांना जेर बंद करावे अशी मागणी जोर धरू लागली असली तरी वन खात्याने अद्याप कुठेही पिंजरा लावलेला नाही. म्हणून शेतकरी शेतमजुरांना या बिबट्यांमुळे मोठी दहशत दिसते आहे.रमण पाटील यांच्या शेतात ऊस तोड सुरू होती. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या शेतात हरभऱ्याच्या शेतात जाण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन दिवसापूर्वी मोड गावालगत अशाच प्रकारचे एक बिबट आणि एक बिबट मादी तसे त्याचे दोन बछडे गावाजवळ येऊन चांगल्या प्रकारे रेतीवर आराम करत बसले होते हे सर्व त्याही वेळेस ग्रामस्थांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट नर व मादी व त्यांचे बछडे यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते आहे म्हणून परिसरात दहशतीचे वातावरण दिसत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे सचिवाने केली संस्था व देणगीदारांची १७ लाखांत फसवणूक

Next Post

युवकमित्रच्या सायकल बँक उपक्रमंतर्गत  60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण

Next Post
युवकमित्रच्या सायकल बँक उपक्रमंतर्गत  60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण

युवकमित्रच्या सायकल बँक उपक्रमंतर्गत  60 विद्यार्थ्यांना मोफत सायकलीचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add