Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रा. हर्षदिप सोलंकी कुशल नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

team by team
September 12, 2021
in शैक्षणिक
0
प्रा. हर्षदिप सोलंकी कुशल नेतृत्व पुरस्काराने सन्मानित
नवापूर l प्रतिनिधी
मा. दादासाहेब श्री. माणिकरावजी गावित सार्वजनिक हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज विसरवाडी येथे प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले हर्षदिप दिवाणसिंग सोलंकी यांना यंदाचा मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीतर्फे दिला जाणारा कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार नुकताच ऑनलाईन प्रदान करण्यात आला.
त्यांचे सामाजिक कार्य उल्लेखनीय असुन ते मागील 4 वर्षापासून सरकारी रुग्णालय, मतिमंद शाळा येथे अन्नदान करत आहेत. ते मुळ बलदाणे येथील रहिवासी असुन त्यांनी गावात स्वखर्चाने बसण्याचे बाक दिले आहेत, गावाला जोडणारे रस्ते स्वतः पाठपुरावा करून केले आहेत. त्यांनी कमी वयात विविध राज्यस्तरीय पद देखील भूषविली आहेत. याचीच दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी विशेष कौतुक केले असुन, शाळेचे मुख्याध्यापक  एस.एच. सोनार यांनी देखील कौतुक केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे ऋषीपंचमी निमित्त महिलांची झाली अलोट गर्दी झाली, स्नानघाट बंद करण्यात आल्याने महिला व व्यावसायिकांनी व्यक्त केली नाराजी

Next Post

मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण

Next Post
मातकुट येथे ‘ गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ‘ या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण

मातकुट येथे ' गाव तेथे शाखा , घर तेथे शिवसैनिक ' या अभियानांतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

राणीपूर येथे दोन दिवसीय ‘प्लांट जेनेटिक रिसोर्सेस’ जागरूकता कार्यक्रम उत्साहात

July 17, 2026
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी; विनामूल्य पासचे वाटप सुरू

July 17, 2026
इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add