Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथे ऋषीपंचमी निमित्त महिलांची झाली अलोट गर्दी झाली, स्नानघाट बंद करण्यात आल्याने महिला व व्यावसायिकांनी व्यक्त केली नाराजी

team by team
September 12, 2021
in राज्य
0
प्रकाशा येथे ऋषीपंचमी निमित्त महिलांची झाली अलोट गर्दी झाली, स्नानघाट बंद करण्यात आल्याने महिला व व्यावसायिकांनी व्यक्त केली नाराजी

प्रकाशा l प्रतिनिधी

प्रकाशा ता.शहादा  येथे ऋषीपंचमी निमित्त महिलांची अलोट गर्दी झाली होती.असे असले तरी मंदिराचे द्वार बंद असल्याने महिलांची निराशा झाली.  स्नान घाट ११ वाजे नंतर बंद करण्यात आल्याने महिला व व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली.
 ऋषीपंचमीच औचित्त साधून प्रकाशा येथे केदारेश्वर महादेव मंदिर तापी स्नान घाटावर हजारो महिलांनी स्नान केलं. प्रतिकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा तीर्थ क्षेत्रावर सातत्याने वर्षभर विविध हिंदू तिथी पर्व निमित्ताने उत्सवादरम्यान भविकांची मोठी गर्दी होत असते,कोरोना मुळे  गेल्या दीड वर्ष पासून राज्यातील सर्व मंदिर बंद करण्यात आली आहेत. कोरोना ने परत डोकं वर काढल्याने सरकारने दर्शनासाठी मंदिराचेद्वार आज पर्यंत बंद केली आहेत. प्रकाशा येथे सकाळचा सुमारास पावसाचा जोर असल्या भाविकांची कमी प्रमाणात गर्दी होती,मात्र दहा साडे दहा चा सुमारास पाऊस थांबल्याने भाविकांचा वाहनांचा फार मोठ्या प्रमाणात ताफा येऊ लागल्याने अचानक स्नान घाटावर स्नान करण्यासाठी महिलांची अमाप गर्दी वाढली होती, तापी नदी ला पूर आल्यामुळे महिलांनी स्नान घाटावरच पवित्र स्नान केले, ऋषी पंचमी निमित्त महादेवाचा अभिषेक पूजा विधी अर्चा केली, दर्शनासाठी मंदिर  बंद असल्याने महिला भाविकांनी केदारेश्वर महादेव , पुष्पदंतेश्वर महादेव,काशीविश्वेश्वर ,संत दगाजी बापू मंदीर  आदी मंदिराचा प्रंगणातूनच भाविकांनी  दर्शन घेऊन समाधान मानलं,-दरम्यान पोलीस निरक्षक दीपक बुधवंत या ठिकाणी  कुठलीही शिस्त न दिसल्याने गर्दी कमी होण्या करिता यांनी कडक कार्यवाई  केली ,तरी ही अमाप गर्दी  दिसून आली ,हवालदार सुनील पाडवी,पोलीस शिरसाठ ,राजपूत यांनी मंदिरा कडे जाणाऱ्या मोठ्या वाहनांना बंदी घातली होती,जिल्ह्यातील अनेक गावा सह पर प्रांतातील हजारो महिला भाविक वाहनासह हजेरी लावली होती.
बातमी शेअर करा
Previous Post

लालपूर शिवारात गांजाची शेतीवर पोलिसांनी धाड टाकत सव्वा दोन लाखाची झाडे केली हस्तगत, एकास अटक

Next Post

प्रा. हर्षदिप सोलंकी कुशल नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

Next Post
प्रा. हर्षदिप सोलंकी कुशल नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

प्रा. हर्षदिप सोलंकी कुशल नेतृत्व पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add