Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्ह्यात फक्त गणेशाचे फक्त ऑनलाईन दर्शन : निवासी जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांचे आदेश

team by team
September 10, 2021
in राज्य
0

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात आज गणरायाचे आगमन झाले असून विधिवत स्थापना करण्यात आली आहे.याबाबत राज्याच्या गृहखात्याने गणेश मंडपात प्रत्यक्ष गणेश मूर्तीचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे आणि मास्क व सॅनिटायझर वापराचे नियम बंधनकारक केलेले असले तरी जिल्ह्यात समक्ष मंडपात जाऊन गणेशाचे दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे .

जिल्ह्यात यंदा 426 सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापना केली आहे. तर 232 खासगी गणेश मंडळ व 108 एक गाव एक गणपती ची शांततेत स्थापना करण्यात आली.
यासंदर्भात अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की गणेश मूर्तीचे मुखदर्शन किंवा अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन मुखदर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे उपलब्ध करून देण्यात यावे पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात मदत व पुनर्वसन , आरोग्य , पर्यावरण , वैद्यकीय शिक्षण आणि संबंधित महापालिका , पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी जारी केलेल्या आदेशांचे पालन करण्यात यावे .

बातमी शेअर करा
Previous Post

पतीने केला पत्नीचा खून; पिडीतेस न्याय द्या, नंदुरबार भोई समाज सेवा मंडळाची मागणी

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात आढळला दुसरा कोरोना रुग्ण, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक

Next Post
कोरोणामुक्त नंदूरबार जिल्ह्यात 10 दिवसानंतर आज आढळला कोरोना रुग्ण, तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रसासनाच्या सुचनांचे पालन करणे आवश्यक

नंदुरबार जिल्ह्यात आढळला दुसरा कोरोना रुग्ण, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add