Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

झापीच्या मांजणीपाडा येथे वीज पडल्याने आठ वर्षीय बालिका जखमी

team by team
September 10, 2021
in आरोग्य
0
झापीच्या मांजणीपाडा येथे वीज पडल्याने आठ वर्षीय बालिका जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
तोरणमाळ ता. धडगाव ग्रामपंचायत अंतर्गत झापीच्या मांजणीपाडा येथील रेसला पावरा यांच्या कौलारू घरावर वीज कोसळली . यात भटी रेसला पावरा (वय ८ ) ही बालिका जखमी झाली असून एक शेळी ठार झाली आहे .     वीज पडून जखमी झालेली भटी रेसला पावरा या मुलीला बांबूची झोली करून खडकी येथील खाजगी डॉक्टरकडे नेण्यात आले .रेसला पावरा यांच्या घराचे ही नुकसान झाले . सौरऊर्जा प्लेटा आदींचे ही नुकसान झाले आहे . बांबूची झोळी करून भटी हिस आमशा जुवानसिंग पावरा , रुपसिंग ऊतराण्या नाईक , भुरसिंग हिगऱ्या पावरा , राधू जामसिंग पावरा यांनी मदत केली . मुलीची प्रकृती बरी असल्याचे आमश्या पावरा यांनी सांगितले . झापी दवाखान्यात डॉक्टर राहत नाही . यामुळे रुग्णांना खाजगी दवाखान्यात घेऊन जावे लागते . झापी येथे कायमस्वरूपी डॉक्टर असला पाहिजे , अशी मागणी करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी नंदनगरीतर्फे गुणवंतांचा सत्कार

Next Post

उमर्दे खुर्द येथे ग्रामपंचायतिच्या नवीन इमारतीचे सरपंच अरविंद ठाकरे यांनी सपत्नीक केले भूमिपूजन

Next Post
उमर्दे खुर्द येथे ग्रामपंचायतिच्या नवीन इमारतीचे  सरपंच अरविंद ठाकरे यांनी सपत्नीक केले भूमिपूजन

उमर्दे खुर्द येथे ग्रामपंचायतिच्या नवीन इमारतीचे सरपंच अरविंद ठाकरे यांनी सपत्नीक केले भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add