Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनवासी विद्यालयात 100 विद्यार्थ्यांनी तयार केली गणपतीची प्रतिकृती

team by team
September 8, 2021
in शैक्षणिक
0
वनवासी विद्यालयात 100 विद्यार्थ्यांनी तयार केली गणपतीची प्रतिकृती
नंदुरबार l प्रतिनिधी

पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळ नंदुरबार संचलित वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय चिंचपाडा, ता. नवापूर येथे संस्थेने सांगितल्याप्रमाणे “ओरोगामी सायन्स क्लबची” स्थापना करण्यात आली .

यावेळी 100 विद्यार्थ्यांनी गणपती प्रतिकृती तयार केल्या.
 सर्वप्रथम शाळेचे प्राचार्य बी. एम. निकुंभ यांनी सरस्वती मातेचे पूजन करून उद्घाटन  केले. त्यानंतर प्रास्ताविक  .एस.व्ही. आहेर यांनी ओरोगामी सायन्स क्लब स्थापनेमागचा उद्देश विद्यार्थ्यांना सांगितला. तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका चारीता पाटील शिक्षक  एम.जे देवरे,  पी.जी. देसले, आर .आर. पाटील, श्रीमती अपर्णा शिवदे, एन. डी. मराठे, आर.आर. गावित  शिक्षक  सायन्स क्लबचे सदस्य  कार्यक्रमाला उपस्थित होते. पी.जी. देसले यांनी ओरोगामी सायन्स क्लब मध्ये गणपती ची प्रतिकृती कशी तयार करावे.  गणेशाच्या प्रतिकृतीला कशा पद्धतीने आकर्षक डिझाईन करून सजवावे याबद्दल  मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी रंगीत कागदापासुन स्वनिर्मित गणेशाची प्रतिकृती तयार करण्याचा आनंद मिळवला.  100 विद्यार्थ्यांनी गणपती प्रतिकृती तयार केल्या. ए.एस. पाडवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार  एम.जे. देवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर प्रयत्न केला .
बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षणविरोधी धोरणामुळेच ठाकरे सरकारने शिक्षकांचे पुरस्कार रोखले : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांचा आरोप

Next Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add