Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड, जिल्हाभरातील कार्यकत्यांकडून जल्लोष

team by team
December 2, 2022
in राजकीय
0
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड, जिल्हाभरातील कार्यकत्यांकडून  जल्लोष
नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या व्यापक कार्याची दखल घेत केंद्रीय नेतृत्वाने सहमती दिल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महामंत्रीपदी विजय चौधरी यांची निवड केल्याची घोषणा एका भरगच्च पत्रकार परिषदेत केली. नंदुरबार जिल्हा भाजपाच्या इतिहासात प्रथमच प्रदेश महामंत्रीपदासारखे उच्च महत्वाचे पद नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला लाभले आहे. यामुळे जिल्हाभरात नंदुरबार, शहादा, तळोदा येथे पदाधिकारी कार्यकत्यांकडून विशेष जल्लोष केला जात आहे.
 
नंदुरबार शहर येथे माजी आमदार शिरीष चौधरी व प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेंद्रकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील जुनी नगरपालिका चौक येथे फटाके फोडत व पेढे भरवीत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी. जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष संजय साठे, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, आनंद माळी, लक्ष्मण माळी,
प्रशांत चौधरी, सहकार सेल जिल्हाध्यक्ष भीमसिंग राजपूत, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, महिला मोर्चा शहराध्यक्ष काजल मच्छले, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुरेश खाटीक, रेखा चौधरी, निर्मला पगारे, बाळासाहेब मंदार चौधरी, प्रथमेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस प्रशांत पाटील, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रेम पाटील, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, शहर सरचिटणीस कैलास भावसार, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मनीष चौधरी, आदि पदाधिकारी.तसेच शहादा शहरात पदाधिकाऱ्यांकडून घोषणा देत जल्लोष करण्यात आला.
यावेळी जिल्हा सरचिटणीस जितेंद्र जमदाडे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना पंड्या, शहराध्यक्ष विनोद जैन, शहर सरचिटणीस हितेंद्र वर्मा, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, ओबीसी महिला अध्यक्ष अनामिका चौधरी, नंदाताई सोनवणे, भावनाताई लोहार, शहर उपाध्यक्ष पंकज सोनार, डॉक्टर योगेश चौधरी आदी पदाधिकारी. तसेच तळोदा येथे फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष योगेश चौधरी व तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी तसेच शहादा तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे व  पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

विजय चौधरी यांची भाजपा प्रदेश महामंत्रीपदी निवड,जिल्हा भाजपाच्या ईतिहासात प्रथमच नंदुरबारला लाभले महामंत्री पद

Next Post

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये १ एप्रिलपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add