Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कंजरवाडा परिसरात रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन,शहरातील विकासकामांसाठी पालिका कटीबद्ध : मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
August 31, 2021
in सामाजिक
0
कंजरवाडा परिसरात रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन,शहरातील विकासकामांसाठी पालिका कटीबद्ध : मा.आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील कंजरवाडा परिसरातील रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या हस्ते झाले. शहरातील विकास कामांसाठी नगरपालिका कटीबद्ध असून येणार्‍या काळात परिसरातील राहिलेली विविध विकास कामे लवकरात लवकर पूर्णत्वास येतील, असे आश्वासन चंद्रकांत रघुवंशी यांनी परिसरातील नागरीकांना दिले. यावेळी सुमारे पन्नास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात माजी नगरसेवक ज्ञानेश्वर गुमाणे, घुली, रकसवाडा ग्रा.पं.सदस्य राकेश तमायचेकर, डॉ.प्रितेश गुमाणे, भरत इंद्रेकर आदींचा समावेश आहे.
दि.३१ ऑगस्ट रोजी कंजरभाट समाज मुक्ती औचित्य साधून येथील कंजरवाडा परिसरातील प्रभाग ८ मध्ये रायलाल नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष परवेजभाई करामत खान, पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, युनासेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, महिला युवती सेनाजिल्हाध्यक्ष मालती वाळवी, काजल मछले ,नगरसेवक कुणाल वसावे, आरोग्य सभापती फारुख मेमन, नगरसेविका सोनिया राजपूत, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, प्रविण गुरव, माजी नगरसेवक दिलीप बडगुजर, भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजु रगडे, प्रकाश मच्छले, मंगल चायना घमंडे, राजु घासीकर, नरेश पवार, बंटी नेतलेकर, बलदेव बजरंगे, शेखर घमंडे, मोहन घासीकर तसेच परिसरातील नागरीक मोठ्या परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माजी नगरसेवक मनोज चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मयुर मच्छले, विशाल मच्छले, कल्पेश तमायचेकर, डॉ.राज तमायचेकर, सुशिल नेतले, प्रकाश घमंडे आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

रोजगार हमी योजनेतंर्गत मजूरांना रोजगार उपलब्ध

Next Post

प्रा.ॲड.मोनिका मीना यांना आंतरराष्ट्रीय ग्लोरी अवॉर्ड

Next Post
प्रा.ॲड.मोनिका मीना यांना आंतरराष्ट्रीय ग्लोरी अवॉर्ड

प्रा.ॲड.मोनिका मीना यांना आंतरराष्ट्रीय ग्लोरी अवॉर्ड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add