नंदुरबार l
शहरातील देसाईपुरा परिसरातून चोरट्याने बुलेट लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील राज सत्यवान सोनार यांच्या मालकीची बुलेट (क्र.एम.एच.३९ एस ३१११) देसाईपुरा येथील त्यांच्या घरासमोरुन अंगणातून चोरट्याने लंपास केली. याबाबत राज सोनार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जगदिश पवार करीत आहेत.