Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार शहरातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई

team by team
September 7, 2022
in क्राईम
0
अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार शहरातील मिठाई विक्रेत्यांवर कारवाई
नंदुरबार  l
अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने नंदुरबार शहरातील जय खेतेश्वर स्वीटस्, भारती फूड्स आणि हरी ओम खेतेश्वर स्वीटस् यांची तपासणी त्यांच्याकडून मोतीचुर लाडू, इमारती,खवा आणि नवरतन चिवडा या अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.
तपासणी वेळी जय खेतेश्वर स्वीटस्, हरी ओम खेतेश्वर स्वीटस् या दुकानांमध्ये मिठाई विक्रेत्यांनी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’ दिनांक नमूद केला नसल्याने तसेच अन्नपदार्थ किती दिवस वापरावे याबाबत माहिती दर्शनी भागात लावले नसल्याने दोन्ही दुकानावर कारवाई करण्यात येणार आहे.
सणासुदीच्या दिवसात खवा, मावा, मिठाई, खाद्यतेल, वनस्पती इत्यादी अन्न पदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनातर्फे या अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांच्या तपासण्या व नमुने घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी दिली आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे धनगर महासंघातर्फे 11 सप्टेंबर रोजी राज्य प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत जिल्हा मेळाव्याचे आयोजन

Next Post

अरे बापरे: विद्यापीठाच्या तांत्रिक अडचणीमुळे तळोदा येथील एम.एस.डब्ल्यू. चे १०० टक्के विद्यार्थी नापास, अभाविप चे कुलगुरूंना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add