Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एल.आय.सी. विमा प्रतिनिधींनी विश्राम दिवस पाळून केले आंदोलन

team by team
September 5, 2022
in राज्य
0
एल.आय.सी. विमा प्रतिनिधींनी विश्राम दिवस पाळून केले आंदोलन

नंदुरबार  l

येथील एल.आय.सी.विमा प्रतिनिधी यांनी आज शाखेचा बाहेर उभे राहून कुठले काम न करता विश्राम  दिवस पाळण्यात येऊन आंदोलन केले.

वेस्टर्न झोनल ऑल इंडिया लिआफी सलंग्न ज्वाइट एक्शन कमिटी तर्फे दिनांक 05 सप्टेंबर 2022 रोजी  संपूर्ण एल.आय.सी. विमा प्रतिनिधींचा विश्राम दिवस पाळण्यात आला. हे आंदोलन विमा प्रतिनिधीचा विविध मागण्यासाठी करण्यात आल्या. शाखेच्या आवारात प्रतिनिधी मागणी मंजुर करण्या संदर्भात  घोषणा दिल्या.

त्यात लिआफी जॉईंट क्शन कमिटी जिंदाबाद, पॉलिसीधारकांना बोनस वाढलाच पाहिजे, कर्जाचे आणि लेट फीचे व्याजदर कमी करा , विमा हप्ता वरील जीएसटी मागे घ्या, विमा प्रतिनिधींच्या वेलफेअर फंड तयार करा, विमा प्रतिनिधींच्या ग्रॅच्युइटीमध्ये वाढ झालीच पाहिजे, विमा प्रतिनिधींना टर्म इन्शुरन्स वाढवून द्या, विमा प्रतिनिधींना न्याय आणि प्रतिष्ठा मिळालीच पाहिजे, सर्व विमा प्रतिनिधींना मेडिक्लेम मिळालाच पाहिजे, विमा प्रतिनिधींना पेन्शन मिळालीच पाहिजे,

विमा प्रतिनिधींना भविष्य निर्वाह निधी लागू करा, सघंटनेच्या प्रमुख मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी लिआफी संघटनेचे एल.आय.सी. नंदुरबार शाखेचे अध्यक्ष अनिल सतंवाणी, मोहन खानवाणी, बापू मराठे, जितेंद्र माळी, धनराज मराठे, महेंद्र जोशी, अजित जैन, मनोज जयस्वाल , दुर्गेश राठोड, फिरोज खान, सौ. सुजाता पवार, सौ.शिंदे, सौ.गंवादे, सौ. बोरसे आदी विमा प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

५० हजार रुपयात विक्री केलेल्या सहा वर्षीय अल्पवयीन बालकाला दिले आई – वडीलांच्या ताब्यात

Next Post

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add