Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिलायन्स Jio 5G फोनचे होणार लॉन्चिंग? काय असेल किंमत आणि ऑफर?

tdadmin by tdadmin
June 24, 2021
in राष्ट्रीय
0
रिलायन्स Jio 5G फोनचे होणार लॉन्चिंग? काय असेल किंमत आणि ऑफर?

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (आरआयएल) वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (२४ जून) होत आहे. त्यामुळे या सभेत 5G स्मार्टफोनशी संबंधित मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. वार्षिक सभेनंतर रिलायन्सचा स्वस्त 5G स्मार्टफोनची घोषणा होऊ शकते. रिलायन्स जिओने 5G फोन लॉन्च करण्याची अधिकृत घोषणा केली नसली तरी याबाबत खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे. गेल्या वर्षी आरआयएलच्या बैठकीत स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याची घोषणा केली गेली होती.

नवीन फोन हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल. रिलायन्स जिओचा 5G स्मार्टफोन गुगलच्या मदतीने बनवला जात आहे. फोनमध्ये अँड्रॉइड वन ऑपरेटिंग सिस्टम दिले जाऊ शकते. तसेच जिओ बुक लॅपटॉप आणि जिओ बुक लॉन्च होणे अपेक्षित आहे.

एका अहवालानुसार, जिओ 5G फोनला २.४ इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात येईल. त्याचे रिझोल्यूशन ३२०X२४० पिक्सल आहे. फोन ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी स्टोरेजसह येईल. या फोन मध्ये फोटोग्राफीसाठी कॅमेरा म्हणून फोनमध्ये २ एमपीचा रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो.
सदर फोन ५००MB रॅम आणि ४ जीबी इनबिल्ट स्टोरेजसह देऊ केला जाऊ शकतो. प्रोसेसर म्हणून क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४८० 5G चा वापर केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये २०००mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोन प्री-लोड वैशिष्ट्यांसह दिले जाऊ शकते. सध्या Jio 5G फोनची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु २५०० ते ५००० रुपयांच्या दरम्यान लॉन्च केले जाऊ शकते, असा अंदाज आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘माणगाव परिषद – १९२०’ माहितीपटाचा सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रिमियर

Next Post

सुरत येथील व्यवसायीकाचा नवापुर येथे धारदार शस्त्राने खून करणार्‍या दोन संशयीत आरोपींना अटक

Next Post
सुरत येथील व्यवसायीकाचा नवापुर येथे धारदार शस्त्राने खून करणार्‍या दोन संशयीत आरोपींना अटक

सुरत येथील व्यवसायीकाचा नवापुर येथे धारदार शस्त्राने खून करणार्‍या दोन संशयीत आरोपींना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांचे जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

नंदुरबार तालुक्यातील १८ गावांमध्ये जल जीवन मिशनच्या कामांचे जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते भूमिपूजन

February 4, 2023
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे  महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे महामार्गा खड्डेमुक्त आंदोलन, निदर्शने नोंदवून वेधले शासनाचे लक्ष

February 4, 2023
दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

दोडांईचा येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचार – प्रसाराला वेग 

February 4, 2023
दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

दुधवे येथे ५० हजाराचे अवैध सागवानी लाकूड जप्त

February 4, 2023
युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

युवा कवि संतोष पावरा यांना, व्यंकटेश आत्राम राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहिर

February 4, 2023
 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

 रस्त्यांची दुर्दशा : ६ फेब्रुवारी रोजी म्हसावद येथे रस्ता रोको आंदोलन

February 4, 2023

एकूण वाचक

  • 2,731,054 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group