Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुलवाडे शेत शिवारातुन 40 हजारांची तार लंपास

team by team
August 20, 2022
in क्राईम
0
अरे बापरे : नंदूरबार येथे ब्रँडेड नावाखाली बनावट कपड्यांची विक्री, दोघा व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार । प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील सुलवाडे शेत शिवारात असलेल्या दोन शेतातील रोहित्रावरुन चोरट्यांनी सुमारे 40 हजार रुपये किंमतीची ॲल्युमिनिअमची तार चोरुन नेली.

शहादा तालुक्यातील सुलवाडे येथील देवसिंग पवार व प्रशांत पाटील यांचे सुलवाडे शिवारात शेत आहे. देविसिंग कायसिंग पवार यांच्या शेतातील रोहित्रावरुन 19 हजार 600 रुपये किंमतीची ॲल्यूमिनिअमची तार चोरीस गेली. तसेच प्रशांत रमेश पाटील यांच्या शेतातील रोहित्रावरुन 19 हजार 200 रुपये किंमतीची ॲल्यूमिनिअमची तार चोरीस गेली.

 

एकूण 38 हजार 800 रुपये किंमतीची ॲल्यूमिनिअमची तार चोरुन नेली. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शहाद्याचे सहाय्यक अभियंता शशिकांत मनिलाल पटेल यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

ट्रकमधून साडेपाच लाखांचे कापडाचे गठाण लंपास

Next Post

नंदुरबार येथे बंद घरातून साहित्य लंपास

Next Post
नंदुरबार येथे चोरट्यांच्या प्रताप, घरफोडी करीत  शासकीय कागदपत्रे केली लंपास

नंदुरबार येथे बंद घरातून साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add