नंदूरबार l प्रतिनिधी
कोरोना निर्बंध नंतर सर्व शाळेत दहीहंडी चा कार्यक्रम घेण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा उमर्दे खुर्दे ता.नंदूरबार शाळेत अतिशय उत्साहाने दहीहंडी कार्यक्रम साजरा करण्यात आला.

या प्रसंगी विध्यार्थ्यांना श्रीकृष्ण राधिका व गोपिका वेशभूषा साकरल्या होत्या. मुलांनी मनोरा रचून हंडी फोडली. या प्रसंगी मुख्यध्यापक राजेंद्र नारायण बागुल, उपशिक्षिका सौ. मीना वसंत पाटील, उपशिक्षक निलेश हिरालाल चव्हाण तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.








