Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची तोरणमाळ विकासासंदर्भात तातडीची बैठक

team by team
August 20, 2021
in राज्य
0
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची तोरणमाळ विकासासंदर्भात तातडीची बैठक
नंदुरबार l प्रतिनिधी
आज दि. 20 ऑगस्ट रोजी  पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या विकासासंदर्भात बैठक झाली.
 या बैठकीस  नंदुरबार व धुळे जिल्हा संपर्कप्रमुख  बबनराव थोरात,पर्यटन संचालक श्री.सावळकर ,उपजिल्हाप्रमुख तथा जि. प. सदस्य  गणेश पराडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  बबनराव थोरात यांनी तोरणमाळ विकास आराखडा सादर करून तोरणमाळ विकासासंदर्भात चर्चा केली. तोरणमाळचा विकास झाल्यास दरवर्षी लाखोच्या संख्येने तोरणमाळ या आध्यात्मिक व प्रेक्षणीय स्थळाला भेट देणाऱ्या भाविक व निसर्गप्रेमींना नक्कीच भुरळ घालेल. तोरणमाळ व आजुबाजुच्या परिसरात वृक्षलागवड झाल्यास पर्यटन विकासासोबतच पर्यावरणाचाही समतोल राखण्यात यश येईल असे मत  गणेश पराडके यांनी मांडले. व्हीडिओ कॉन्फरन्स द्वारा नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री,माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी,जिल्हाप्रमुख आमशा पाडवी,डॉ विक्रांत मोरे,तसेच वनाधिकारी देखील उपस्थित होते. त्यांनी तोरणमाळ विकासासंदर्भात आपले विचार मांडले.तोरणमाळच्या विकासाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी धडगांव तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी, युवासेनेचे जिल्हा चिटणीस योगेश पाटील बैठकीस उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील लसीकरणासाठी तालुका स्तरावर उपलब्ध इतक्या लस उपलब्ध

Next Post

नंदुरबार जिल्ह्यातील लसीकरणासाठी तालुका स्तरावर उपलब्ध इतक्या लस उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add