Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खोटा अर्ज देऊन पत्रकाराला मनस्ताप देणार्‍या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची साप्ताहिक पत्रकार संघाची मागणी

team by team
August 11, 2022
in क्राईम
0
खोटा अर्ज देऊन पत्रकाराला मनस्ताप देणार्‍या  ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची साप्ताहिक पत्रकार संघाची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी

विनाकारण खोटा अर्ज देऊन पत्रकाराला मनस्ताप देणार्‍या तसेच दडपशाहीचे धोरण अवलंबून दरारा निर्माण करणार्‍या राहुल जगताप नावाच्या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार जितेंद्र जाधव यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागात माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार अर्ज दाखल केला होता त्याचा राग येऊन आणि स्वतःचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी राहुल जगताप या ठेकेदाराने पोलीस विभाग पत्रकार जितेंद्र जाधव यांच्या विरोधात खोटा तक्रार अर्ज दिला होता.

परंतु झालेल्या प्रकारची नंदुरबार जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री पी आर पाटील यांना निवेदन देण्यात आले निवेदनात सदरील राहुल जगताप हा पत्रकारांच्या विरोधात विनाकारण खोटा अर्ज देऊन मनस्ताप देणार्‍या तसेच दडपशाहीचे धोरण अवलंबून दरारा निर्माण करणार्‍या ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा.

तसेच खोटा अर्ज देऊन प्रशासनाची दिशाभूल करणार्‍या जगतापची सखोल चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी सतीश गोसावी, विशाल माळी,जगदिश सोनवणे, दिलीप बडगुजर, हंसराज चौधरी, ज्ञानेश्वर गवळी,जगदीश ठाकूर, महेंद्र चौधरी, अनिल राठोड,प्रविण चव्हाण, सुभाष राजपूत,किशोर गवळी, विरेंद्र राजपूत आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच जणांवर कारवाई

Next Post

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १२ ऑगस्ट रोजी नंदूरबार येथे पदयात्रा

Next Post
जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १२ ऑगस्ट रोजी नंदूरबार येथे पदयात्रा

जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे १२ ऑगस्ट रोजी नंदूरबार येथे पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

महाराष्ट्र एसटीच्या दोन बसांची भीषण समोरासमोर धडक; ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू, ४२ जखमी

June 3, 2026
गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

गोवंश हत्येला आमचाही विरोध; विरोधकांचा केवळ प्रसिद्धी स्टंट: शिवसेना नगरसेवकांचा आरोप

June 1, 2026
शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

शिंदे गटाचे नकली हिंदुत्व उघड; कत्तलखाने सुरू करण्याच्या विषयाला भाजपा नगरसेवकांनी केला कडाडून विरोध

June 1, 2026
गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेला नंदुरबार जिल्ह्यात लक्षणीय वेग

June 1, 2026
१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

१० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

June 1, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त डॉ. हिना गावित यांच्याकडून अभिवादन

June 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add