Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
August 4, 2022
in राज्य
0
एमएचटी-सीईटी परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

नंदुरबार l प्रतिनिधी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा 2022 (एमएचटी-सीईटी) 5 ऑगस्ट 2022 ते 20 ऑगस्ट 2022 या कालावधीत घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यासाठी सामायिक परीक्षा 2022-2023 ही डी.एन.पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, शहादा (लोणखेडा परिसर ) या केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने सकाळी व दुपारी या दोनसत्रात घेण्यात येणार आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात सकाळी 7 वाजेपासून ते संध्याकाळी 6  वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये.

सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शेलकुई ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Next Post

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु, शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे

Next Post
ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु, शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे

ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप सुरु, शेतकऱ्यांनी नवीन ॲप डाऊनलोड करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add