Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषि तंत्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

team by team
August 15, 2021
in शैक्षणिक
0
कृषि तंत्र विद्यालयात ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नंदुरबार | प्रतिनिधी
भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन कृषि तंत्र विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषि तंत्र विद्यालय, उमर्दे रोड ( होळ शिवार ) ता . जि . नंदुरबार येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उमर्दे खुर्दे येथील सरपंच अरविद भिका ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी ७ वा ४५ मि .करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार शिवसेना तालुकाउपाध्यक्ष सागर रमेश साळुखे हे होते. यावेळी प्राचार्य  के. जी. मराठे, समाजसेवक गुलाब महारू मराठे व रविंद्र वामन साळवे उपस्थित होते . विद्यालयाचे प्राचार्य के.जी.मराठे यांनी उपस्थीत मान्यवरांचा सत्कार केला .

या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.जयप्रकाश बाविस्कर व प्रकल्प संचालक  विजय ठाकरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रीमती.तिराले, प्रा.बच्छाव,वंश रघुवंशी व महेंद्रसिंग चितोडीया यांनी परिश्रम घेतले . तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा . योगेश पाटील यांनी केले.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या सुचनांचे यावेळी तंतोतंत पालन करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे भरणारा इमाम बादशाह हजरत सैय्यद अलाऊद्दीन ( इमाम बादशाह रहे ) उरूस रद्द

Next Post

उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप, खावटी योजना ठरतेय आदिवासींना आधार

Next Post
उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप, खावटी योजना ठरतेय आदिवासींना आधार

उमराणी येथे लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप, खावटी योजना ठरतेय आदिवासींना आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add