Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमेदच्या २१६ गटप्रेरिकांचे १८ महिन्यांचे मानधन थकीत, चर्चा घडवुन मानधन देण्याची भारतीय ट्रायबल पार्टीची मागणी

team by team
August 14, 2021
in शैक्षणिक
0
उमेदच्या २१६ गटप्रेरिकांचे १८ महिन्यांचे मानधन थकीत, चर्चा घडवुन मानधन देण्याची भारतीय ट्रायबल पार्टीची मागणी

नंदुरबार| प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्यामुळे मानधन मिळावे व याबाबात चर्चा घडवुन आणण्यासाठी शिष्टमंडळाला पाचारण करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसह २१६ गटप्रेरिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर तशाच बसुन होत्या.मात्र याबाबत कुठलाही निर्णय होवु शकला नाही. १८ महिन्यांचे थकीत मानधन बाकी असतांना अजुन किती चकरा मारायचा असा सवाल गटप्रेरिकांमधुन करण्यात येत आहे.याबाबतचे निवेदन भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषद नदुरबार अंतर्गत इत्तर तालुक्यातील उमेदच्या गट प्रेरिकांंना मानधन मिळालेले आहे . परंतु नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्याचे थकीत मानधन जि.प.च्या गचाळ कारभारामुळे न मिळाल्यामुळे गटप्रेरिकांंना कोरोना काळाल उपासमार होत असून काही गटप्रेरिकां विधवा व काही परितक्त्या महिला असून काही गटप्रेरिकांचे चार वर्षापासूनचे मानधन व काहींचे कामावर लागल्यापासून मानधन जि.प.च्या गलथान कारभारामुळे मिळालेले नाही . गटप्रेरिकांचे मानधन मिळण्यासाठी जि.प. विभागाला अनेकवेळा अर्जफाटे करून अधिकार्‍यांशी चर्चा घडवून आणलेली आहे व लेखी आश्वासने देवूनही सी.आर.पी. नां मानधन न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे . जिल्ह्यात १४४ कलम लागु असल्यामुळे व कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मानधन मिळण्यासाठी सनदशिर मार्गाने धरणे आदोलन , आमरण उपोषणा करू शकत नसल्यामुळे आपण आपल्या स्तरावर जि, प . चे अधिकारी व पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा घडवून आणण्यासाठी वेळ द्यावी.अशी मागणीचे निवेदन भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्ष के.टी. गावीत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले. नवापुर तालुक्यातील उमेदच्या २१६ गटप्रेरिका ( सी.आर.पी ) यांना मागील १८ महिन्यांचे थकीत मानधन न मिळाल्यामुळे मानधन मिळावे व याबाबात चर्चा घडवुन आनण्यासाठी शिष्टमंडळाला पाचारण करण्यात यावे या मागणीसाठी भारतीय ट्रायबल पार्टीच्या जिल्हाध्यक्षांसह २१६ गटप्रेरिका जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर तशाच बसुन होत्या.याकडे लक्ष द्यायला अधिकारी ना नेत्यांना वेळ मिळाला.

बातमी शेअर करा
Previous Post

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम

Next Post

मद्याची वाहतूक करणारे वाहन उलटले, चालका विरूद्ध गुन्हा

Next Post

मद्याची वाहतूक करणारे वाहन उलटले, चालका विरूद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

घोटाणे येथे  ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

घोटाणे येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत डॉ. हिना गावित यांच्या उपस्थितीत भव्य तिरंगा रॅली

August 14, 2026
शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add