Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही : आ.आमश्या पाडवी

team by team
July 6, 2022
in राजकीय
0
वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही : आ.आमश्या पाडवी

अक्कलकुवा l प्रतिनिधी
वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही यासाठी विद्यार्थांचा व्यापक स्वरूपात वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग अपेक्षित असल्याचे विधानपरिषदेचे आ.आमश्या पाडवी यांनी बोलतांना सांगितले.

सोरापाडा ता.अक्कलकुवा येथील सावित्रीबाई माध्यमिक विद्यालयात अक्कलकुवा व महाराष्ट्र शासन मेवासी वनविभाग तळोदा वनक्षेत्रपाल अक्कलकुवा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी विधानपरिषदेचे आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण व सजविलेल्या वृक्षदिंडिचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलतांना आ. पाडवी यांनी सांगितले की, वृक्ष हि आपली संपत्ती आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धन केले तर भावी काळात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळेल तसेच ऑक्सिजनची टंचाई निर्माण होणार नाही.

कोरोना काळात आपणास ऑक्सिजनचे महत्त्व काय आहे. त्याची जाणीव झाली आहे म्हणून आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवड केली पाहिजे असे सांगितले. यावेळी अक्कलकुवा तहसीलदार सचिन म्हस्के, लक्ष्मण पाटील उपवनसंरक्षक मेवासी वनविभाग तळोदा,गटविकास अधिकारी महेश पोतदार, प्राचार्या डॉ. संध्या पाटील, एल. डी. गवळी वनक्षेत्रपाल अक्कलकुवा, मनोज रघुवंशी, सहाय्यक  वनसंरक्षक, सुनील पवार वनरक्षक,कान्हा नाईक, रोहित चौधरी,गोलु चंदेल,रविंद्र गुरव, सांगळे, महाले,धात्रक,आदि उपस्थित होते.

 

कार्यक्रम दरम्यान लाईट ऑफ लाईफ या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एम.कलाल यांनी तर आभार मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

आ.आमश्या पाडवी यांचाराज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार

Next Post

वीजपुरवठा खंडितची तक्रार करा आता ‘मिस कॉल’ व ‘एसएमएसवर

Next Post
वीजपुरवठा खंडितची तक्रार करा आता  ‘मिस कॉल’ व ‘एसएमएसवर

वीजपुरवठा खंडितची तक्रार करा आता 'मिस कॉल' व 'एसएमएसवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add