Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ.आमश्या पाडवी यांचाराज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार

team by team
July 6, 2022
in राजकीय
0
आ.आमश्या पाडवी यांचाराज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्यावतीने सत्कार

अक्कलकुवा l प्रतिनिधी
शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा प्रमुख आमश्या पाडवी यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. इंदिराबाई पाडवी तर प्रमुख पाहुणे म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, माजी जिल्हा परिषद सदस्या संध्या पाटील,तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी,राजु पाटील,कान्हा नाईक,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रविंद्र गुरव,

विद्या मोरे,प्रमिला बागुल,गोलु चंदेल आदी उपस्थित होते यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे यांनी मनोगत व्यक्त केले.या प्रसंगी पिंपळखुंटा, मोलगी ,अक्कलकुवा प्रकल्पातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

Next Post

वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही : आ.आमश्या पाडवी

Next Post
वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही : आ.आमश्या पाडवी

वृक्षसंवर्धन केल्यास भविष्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही : आ.आमश्या पाडवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026
मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

मिरची स्प्रे फवारून पळण्याचा प्रयत्न फसला; पवनऊर्जा प्रकल्पातील कॉपर केबल चोरीप्रकरणी तिघे जेरबंद

February 18, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 18, 2026
लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

लोकसेवेचा आदर्श! भालेरच्या सरपंच कविता पाटील यांनी नाकारले मानधन; शासकीय तिजोरीत जमा करण्याचा निर्णय

February 15, 2026
भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

भालेर येथे मातृ-पितृ पूजन दिवस उत्साहात; संस्कार आणि कृतज्ञतेचा त्रिवेणी संगम

February 15, 2026
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बंजारा समाजाला प्रतिनिधित्व; आ.चंद्रकांत रघुवंशी

February 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add