Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ट्रकच्या मागील बाजूचे दोर व ताडपत्री कापून ५ लाखाचा माल लंपास

team by team
August 14, 2021
in क्राईम
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

नवापूर तालुक्यातील तिळासर येथे ट्रकचे मागील बाजूचे दोर व ताडपत्री कापून सुमारे ५ लाख रुपये किंमतीचे प्लास्टीक दाण्यांच्या  १९० बॅग लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नाथाभाई लकधीरभाई करमटा  रा.कजूडा खंभाडीया , द्वारका गुजरात  हे त्यांच्या ताब्यातील ट्रकमध्ये ( क्र.जी.जे .१० टीएक्स ८४८५ ) जामनगर येथून प्लास्टीक दाण्याच्या बॅग भरुन हैदराबादकडे जात होते . यावेळी नाथाभाई करमटा हे तिळासर येथील एका हॉटेलजवळ ट्रक लावून कॅबीनमध्ये झोपले होते . या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी ट्रकच्या मागील बाजूचे दोर कापून व ताडपत्री फाडून ४ लाख ९ ४ हजार रुपये किंमतीचे प्लास्टीकच्या दाण्याच्या १ ९ ० बॅग चोरुन नेल्या . याबाबत नाथाभाई करमटा यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७ ९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील करीत आहेत .
बातमी शेअर करा
Previous Post

कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

तळोदा येथे स्वीकृत नगरसेवक पदावरून दोघांमध्ये वाद, आ.राजेश पाडवी यांनी घडविला समेट

Next Post

तळोदा येथे स्वीकृत नगरसेवक पदावरून दोघांमध्ये वाद, आ.राजेश पाडवी यांनी घडविला समेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add