Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा : नंदुरबार जिल्ह्यातील 44 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध, 1 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

team by team
July 5, 2022
in राज्य
0
अरे व्वा : नंदुरबार जिल्ह्यातील 44 स्वस्त धान्य दुकानांचा जाहीरनामा प्रसिद्ध, 1 ऑगस्टपर्यत अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आतापर्यंत रद्द असलेली, राजीनामा दिलेली, नवीन प्रस्तावित व इतर कारणांमुळे रिक्त असलेल्या 44 नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

तालुकानिहाय रास्त भाव दुकानांची माहिती अशी (अनुक्रमे गावाचे नाव व दुकान क्रमांक या क्रमाने) : नंदुरबार शहर व तालुका : नंदुरबार शहर-1, नंदुरबार शहर-2 , नंदुरबार शहर-3,नंदुरबार शहर-4, नंदुरबार शहर-5, बामडोद, ओझर्दे, लोय, पिंपरीपाडा (भिलाईपाडा), गुजर जांभोली (बद्रीझिरा).

नवापूर तालुका : चिमणीपाडा,विसरवाडी, नवापूर शहर, घोगळपाडा (मावचीफळी), धनराट (मोरथुवा).

शहादा तालुका : कमखेडा,शिरुड तह, दोंदवाडे, लिंबर्डी (केवडीपाणी).

अक्कलकुवा तालुका : चिमलखेडी (कामगारपाडा ), मनिबेली (धनखेडी), वडली, जुना नागरमुठा, मोरही, भोयरा, खापरान, गलोठा बु, रेथी, पिमटी, सिंगपुर खु, ओहवा-एक, खाई, ब्रिटिश अंकुशविहीर, अलिविहीर.

अक्राणी तालुका : कात्री (शेलखीपाडा,गुडापाडा ),शेलकुई (कारभारीपाडा ),गेंदा (वरचापाडा ), काकारपाटी (जुना पाटीलपाडा ),अट्टी (बाहरीपाडा ),खडक्या (जोमख्यापाडा ),गोरंबा (पठालीपाडा), मांडवी (रुणमालपाडा ),घाटली (हाकडीकेली), चिंचकाठी.

अशा नंदुरबार तालुक्यातील दहा, नवापूर पाच, शहादा चार, अक्कलकुवा पंधरा आणि अक्रांणी दहा अशा 44 नवीन रास्त भाव दुकानांची मंजूरीकरीता रास्त भाव दुकान इच्छुक असलेल्यांकडून 1 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

अधिक माहिती अटी व शती,नियम सविस्तर जाहीरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, नंदुरबार येथे प्रसिद्ध करण्यात आली असून विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ https://nandurbar. gov.in यावर देखील जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील रेल्वे कॉलनी गटारात बालिकेचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

Next Post

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत निघाली जगन्नाथ रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थीती

Next Post
अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत निघाली जगन्नाथ रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थीती

अहमदाबाद,पुरीच्या धर्तीवर नंदनगरीत निघाली जगन्नाथ रथयात्रा, हजारो भाविकांची उपस्थीती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add