Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी

team by team
July 5, 2022
in क्राईम
0
थंड, शितपेय पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनाची अन्न व औषध प्रशासनामार्फत तपासणी

नंदुरबार l प्रतिनिधी

अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत नंदुरबार येथे उन्हाळी मोहिमेत जिल्ह्यातील आईसक्रिम उत्पादक व थंड शितपेय अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या मे.वाय.एल फुड प्रॉडक्टस,शहादा,मे.तमन्ना पान आणि कोल्ड्रीक्स, नंदुरबार, मे.नानक परमानंद मुलाणी,नंदुरबार, मे. भरकादेवी आईसक्रिम पार्लर, होळ तर्फे हवेली, नंदुरबार, मे.वृंदावन मिल्क प्रॉडक्स,कोटमाळ ता. नवापूर, मे.महाराजा बॉटलिंग प्लँट, शहादा,

मे.श्र्वेता डिस्ट्रीब्युटर्स,नंदुरबार या शितपेय विक्री करणाऱ्या आस्थापनाकडून लस्सी, सोडा वॉटर, थंड शितपेय, त्रुटी फुटी, पॅकेज ड्रिंकींग वॉटर, आईसक्रिम, कुल्फी या थंड पदार्थाचे 12 नमूने घेण्यात आले असून सर्व नमूने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहे.

अहवाल प्राप्त झाल्यावर सदर आस्थापनावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची नियमित कारवाई जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचेही अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

चरणमाळ घाटात कांद्यानी भरलेला ट्रक पलटी, घाटात अपघाताचे सत्र सुरूच

Next Post

नंदुरबार येथील रेल्वे कॉलनी गटारात बालिकेचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

Next Post
नंदुरबार येथील रेल्वे कॉलनी गटारात बालिकेचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

नंदुरबार येथील रेल्वे कॉलनी गटारात बालिकेचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add