Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

team by team
July 3, 2022
in शैक्षणिक
0
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

नवापूर l प्रतिनिधी
राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत नवापूर येथील चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी कु.एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम आली आहे.

राज्यस्तरीय महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा जळगांव यांच्या मार्फत दरवर्षी घेण्यात येते. या परीक्षेत विद्यार्थी फार उत्सुकतेने भाग घेतात व आपल्या बुद्धिमतेची किमया ही ह्या परीक्षेतून दाखवितात.

तर ह्या वर्षी झालेल्या एम.टी. एस. परीक्षेत दि नवापुर एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती एस.एम.चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर ह्या शाळेतील एलिना जावेद शेख ह्या विद्यार्थीनीचा नवापूर केंद्रात प्रथम क्रमांक आल्याने संस्थेचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला व संस्थेचे संचालक मंडळ यांनी विद्यार्थीनीचे कौतुक केले.

तर संस्थेचे अध्यक्ष विपीनभाई चोखावाला व शाळेच्या प्राचार्या डॉ. सिमरन अमोल दिवटे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

Next Post
शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add