Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा शहर राष्ट्रवादीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टला दिला दिड लाखाचा धनादेश

team by team
August 11, 2021
in राज्य
0
तळोदा शहर राष्ट्रवादीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टला दिला दिड लाखाचा धनादेश
नंदुरबार ! प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पुरग्रस्तांसाठी  नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहारात  मदत फेरीद्वारे तळोदा शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागरिकांकडून मदत गोळा करत ही मदत राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर ट्रस्टला धनादेश दिला. 1 लाख 51 हजार अशी या मदतीची रक्कम होती.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष व मंत्री  जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट मध्ये या मदतीच्या रकमेचा धनादेश राष्ट्रवादी काँग्रेस  प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. उदेसिंग  पाडवी यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब  शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस कमलेश चौधरी , राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार जिल्हा संघटक एन. डी. पाटील , डॉ. तुषार संनसे , नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, मार्केट कमिटी संचालक भरत चौधरी, नगरसेवक संदीप परदेशी, केसरसिंग क्षत्रिय , योगेश मराठे उपस्थित होते, या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील  यांनी  राज्याच्या पुरपरिस्थितीत तळोदा शहरातील नागरिकांनी जी आपल्या दातृत्व भावनेतून मदत केली त्या बद्दल   आभार मानले.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा मातंग समाजाची नुतन कार्यकारिणी गठीत

Next Post

१५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत,लग्नाला २०० लोकांची परवानगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Next Post
महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध उठविण्यात येत असल्याची आरोग्यमंत्र्यांची घोषणा, नंदुरबार, धुळे  निर्बंधा बाबत काय ?

१५ ऑगस्टपासून राज्यातील हॉटेल सुरु ठेवण्याच्या वेळा रात्री १० वाजेपर्यंत,लग्नाला २०० लोकांची परवानगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add