Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उल्लेखनिय कार्याची दखल घेत रोटरी क्लब नंदनगरीचा विशेष गौरव

team by team
June 1, 2022
in सामाजिक
0
उल्लेखनिय कार्याची दखल घेत रोटरी क्लब नंदनगरीचा विशेष गौरव

नंदुरबार l प्रतिनिधी
रोटरी क्लब नंदनगरी क्लबने सन २०२१-२२ या रोटरी वर्षात आतापर्यंत २३४ उपक्रम राबविले. या उपक्रमांच्या माध्यमातून क्लबने सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केले. क्लबच्या कार्याची दखल घेत क्लबच्या पदाधिकार्‍यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

रोटरी क्लब नंदनगरी क्लबने सन २०२१-२२ या रोटरी वर्षात आतापर्यंत २३४ प्रोजेक्ट (उपक्रम) घेतले. त्यात ज्येष्ठ नागरीकांचा सत्कार-सन्मान, गरोदर महिलांना प्रोटीन आर्यनच्या गोळ्या, वैद्यकीय तपासण्या तसेच गरजू विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शालेय स्तरावर शैक्षणिक साहित्य वाटप व विद्यार्थ्यांसाठी संगणक कक्ष तसेच डिजीटल वर्ग स्थापन, करणे, रस्त्यावर फिरणार्‍या गरजू व अनाथ व्यक्तींना पादत्राणे वाटप,

अल्पदरात डायलेसिसर सेंटर चालविणे, वर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा कारागृहात व इस्कॉन मदिराच्या परिसरात पाचशेहून अधिकारी वृक्ष लागवड करणे याप्रमाणे विविध कार्यक्रम राबविले. याची दखल घेत रोटरी डिस्ट्रीक्ट ३०६० अंतर्गत

सुरत येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, सचिव अनिल शर्मा व शब्बीर मेमन यांना सन्मानित करण्यात आले. क्लबला डिस्ट्रीक्ट सायटेशन, पेट सेट, रोटरीडे चेअर सर्व्हीस प्रोजेक्ट, ग्रेट पेजेंटेशन असे एकुण सात पुरस्कार देवून क्लबला गौरविण्यात आले.

सदर पुरस्कारात रोटरीचे बीओडी व मेजर डोनर विशाल चौधरी, निलेश तवर, जितेंद्र सोनार, इसरार सैय्यद, नरेश नानकाणी, मदनलाल जैन, शितल पटेल, प्रितेश बांगड, रमाकांत पाटील, फखरोद्दीन बोहरी व सर्व सदस्यांचा सहभाग आहे व सर्वांचा हा सन्मान आहे, असे क्लबचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

अश्लील व्हिडीओ कॉल करुन खंडणी मागणाऱ्या महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथीत पत्रकाराला अटक

Next Post

43 वर्षांपासुन रखडलेला दहेली प्रकल्प अखेर पुर्ण, 4 कोटींचे काम गेले 246 कोटींवर

Next Post
43 वर्षांपासुन रखडलेला दहेली प्रकल्प अखेर पुर्ण,  4 कोटींचे काम गेले 246 कोटींवर

43 वर्षांपासुन रखडलेला दहेली प्रकल्प अखेर पुर्ण, 4 कोटींचे काम गेले 246 कोटींवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add