Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रेलूताईच्या सत्काराने महिला विभागाला ऊर्जा – मंत्री यशोमती ठाकूर

team by team
August 9, 2021
in राज्य
0
रेलूताईच्या सत्काराने महिला विभागाला ऊर्जा – मंत्री यशोमती ठाकूर

नंदुरबार ! प्रतिनिधी

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना त्यांचा आहार वेळेवर मिळावा यासाठी रेलूताई वसावे होडीच्या साह्याने कठीण प्रवास करतात. या नव्या हिरकणीच्या विशेष धाडसाचं आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.
 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर रेलूताईंचा सत्कार करून मंत्री महोदयांनी स्वतःच्या जवळच्या खुर्चीवर रेलूताईंना बसवून घेतले. काहीही अडचण आली तर आपल्याशी थेट संपर्क साधण्याची सूचनाही केली.
चिमलखेडी परिसरातील पाड्यावर पोषण आहार पोहोचविताना रेलूताईंनी अनेकदा बोटीने  प्रवास केला. डोक्यावर पोषण आहार घेऊन डोंगराळ भागातून पायी प्रवासही केला. तिच्या या असामान्य कर्तृत्वामुळे  सत्कार करताना केवळ तिलाच नव्हे तर संपूर्ण महिला विभागातील हजारो अंगणवाडी ताईंना यानिमित्ताने ऊर्जा मिळाली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी महिला आणि बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी  व्यक्त केली.
बातमी शेअर करा
Previous Post

आश्रमशाळा व वसतीगृहात सुसज्ज ग्रंथालय स्थापन करणार – ॲड.पाडवी

Next Post

२४ तासाच्या आत गुन्हा उघड, नंदुरबार येथे चोरीच्या ५ मोटारसायकलसह एकास अटक, स्थानिक अन्वेषण विभागाची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add