Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

करंजी येथे १ लाख ८५ हजार अवैध दारु जप्त

team by team
May 10, 2022
in क्राईम
0
करंजी येथे १ लाख ८५ हजार अवैध दारु जप्त
नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील करंजी ओवरा पुलावर विना परवाना देशी विदेशी दारु वाहतुक करणार्‍या गाडीसह १ लाख ८५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा़ दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुद्धांनी दिलेल्या माहितीनुसार, १० मे रोजी दुपारी १ वाजता नवापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना गुप्त माहीतीवरुन करंजी ओवरा पुलावर सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का पंकज सुर्यवंशी,विकी वाघ यांनी सापळा रचला असता. संशयीत आरोपी गणेश सिंगा गावीत रा.लक्कडकोट ता. नवापुर, व सलमान विजय वळवी रा. खोकारवाडा ता. नवापुर हे त्यांच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची कार (क्र. जी.जे.१९, ए.A १४९१) हिच्यात विना परवाना देशी विदेशी दारु वाहतुक करतांना आढळुन आला.पोलीसांनी गगाडी तपासली असता त्यात एकुण १ लाख ५ हजार ४२० रूपये किमंतीचा मुद्देमाल यासह ८० हजाराची गाडी असा एकुन १ लाख ८५ हजार ४२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी  भादवि कायदा कलम ६५ (ई),१०८ प्रमाणे कायदेशिर फिर्याद देण्यात आली आहे..पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ,पो हे का पंकज सुर्यवंशी,विकी वाघ,दादाभाई वाघ,प्रेमचंद जाधव करीत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबारात यंदाचे सर्वाधिक तापमानाची नोंद, आज ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद, उद्याही तापमानाचा पारा वाढणार

Next Post

जमीनीच्या वादाला कंटाळुन आश्रमशाळेतील शिपायाने गळफास घेवुन आत्महत्या, ६ जणांविरुध्द गुन्हा

Next Post
कारची दुचाकीला धडक ; पती-पत्नी जखमी

जमीनीच्या वादाला कंटाळुन आश्रमशाळेतील शिपायाने गळफास घेवुन आत्महत्या, ६ जणांविरुध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add