Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठी बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन

team by team
August 2, 2021
in सामाजिक
0

नंदुरबार ! प्रतिनिधी
राज्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली असून या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात जास्तीत जास्त क्रीडा मार्गदर्शक तयार होऊन खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे आणि क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या युवकांना व्यावसायिक दृष्टीने प्रोत्साहन मिळावे यासाठी क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्यात आले आहे. विद्यापीठाचे बोधचिन्ह ठरविण्यासाठी आयोजित स्पर्धेत भारतातील नागरिक सहभाग घेऊ शकतात.
 बोधचिन्ह तयार करुन सादर करण्याचा अंतिम दिनांक 10 ऑगस्ट 2021 असा असून स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम 50 हजार, ‍द्वितीय 30 हजार व तृतीय क्रमांकास 20 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या नियम, अटी व पुरस्काराची माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी भाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांना योजनांचा लाभ द्या-जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

राज्यात आता या वेळेस दुकाने सुरू राहतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात आता या वेळेस दुकाने सुरू राहतील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

खोकराळे येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

August 16, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

स्वातंत्र्यदिनी निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न व रोजगारक्षम नंदुरबारचा संकल्प

August 16, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

August 15, 2026
८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मिशन विद्यालयात विविध कार्यक्रम

August 15, 2026
नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

नंदुरबारच्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयासाठी स्वतंत्र अधिकारी देणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

August 15, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add