Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यात आता होणार मास्क पासून मुक्ती, कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यावर एकमत

team by team
March 31, 2022
in आरोग्य
0
राज्यात आता होणार मास्क पासून मुक्ती, कोरोनाचे सर्व निर्बंध उठवण्यावर एकमत

नंदूरबार l प्रतिनिधी
मंत्रीमंडळात आज झालेल्या बैठकीत कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले आहेत . त्यामुळे
राज्यात यंदा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात , आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे . ठाकरे सरकारने गुढीपाडवा साजरा करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे मुस्लीम बांधवांना रमजान उत्साहात साजरा करता येणार आहे .
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण – उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते . पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे . त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती . अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण – उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचं जाहीर केलं आहे . राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली . या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे . आंबेडकर जयंतीला मिरवणुका काढता येणार आहेत . तसेच रमजानही उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे .

दरम्यान आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले.
गेले कित्येक महिन्यांपासून कोरोनाचे गेले काही महिने थोडेफार निर्बंध शिथील करण्यात आले . पण चेहऱ्यावरील मास्क काही हटला नाही . या मास्कपासून कधी मुक्ती मिळणार असंच सर्वांना वाटत होतं . अखेर तो दिवस आलाच . गुढीपाडव्याआधी मास्कमुक्ती झाली . राज्यात आता मास्क वापरणं बंधनकारक नाही.मास्क वापरणे इच्छिक असणार आहे.आज मंत्रिमंडळात कोरोनाचे सर्व निर्बंध एकमताने उठवण्यात आले . राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आल्याचं जाहीर केलं आहे . राज्य मंत्रिमंडळाची आता बैठक सुरू आहे या बैठकीनंतर राज्य सरकारकडून अधिकृत पत्रक काढून या संदर्भात माहिती देण्यात येईल .

बातमी शेअर करा
Previous Post

कोब्रा जातीचे नाग , नागीण सर्प मित्रांनी पकडले

Next Post

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात येणाऱ्यांसाठी एक एप्रिलपासून हेल्मेट सक्ती

Next Post
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात येणाऱ्यांसाठी एक एप्रिलपासून  हेल्मेट सक्ती

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात येणाऱ्यांसाठी एक एप्रिलपासून हेल्मेट सक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add