Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बंद, शिवजयंती मिरवणुकीत खंड पडल्याने शिवभक्त संतप्त

team by team
March 22, 2022
in क्राईम
0
अक्कलकुवा पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बंद, शिवजयंती मिरवणुकीत खंड पडल्याने शिवभक्त संतप्त

नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे शिवजयंती मिरवणुकीसाठी येणाऱ्या डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याने मिरवणूक होऊ शकली नाही.शिवजयंती मिरवणुकीत खंड पडल्याने शिवभक्त संतप्त झाल्याने आज अक्कलकुवा पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ खापर गाव बंद ठेवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, काल 21 मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती सर्वत्र साजरी करण्यात आली.अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे शिवजयंती मिरवणुकीसाठी येणाऱ्या डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केल्याने शिवजयंतीची मिरवणूक होऊ शकली नाही. पोलीस विभागाच्या निषेधार्थ शिवभक्तांनी मिरवणुकीचा रथ खापर गावात रस्त्यातच उभा केला. याठिकाणी रात्रभर पोलिसांचा बंदोबस्त होता.शिवजयंती मिरवणुकीत खंड पडल्याने शिवभक्त संतप्त झाले आहेत.पोलीस विभागाच्या निषेधार्थ शिवभक्त व सर्वपक्षीय खापर गावकऱ्यांकडून आज गाव बंद पुकारण्यात आले असून सकाळपासून विविध प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आले.अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात तणावाचे वातावरण असून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दरम्यान पोलीस प्रशासनाने आधी परवानगी दिली.त्यानंतर नोटीस पाठवली व त्यानंतर डीजे वाहनावर पोलिसांनी कारवाई केली.सगळीकडे मिरवणुक निघत असताना पोलिसांकडून असा दुजा भाव करण्यात आल्याचे एका गावकऱ्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

लहुजी शक्ती सेना व मातंग समाजातर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील : जलजागृती सप्ताहाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add