Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत फेरी

team by team
July 28, 2021
in सामाजिक
0
तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत फेरी
तळोदा | प्रतिनिधी
 महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या पूरग्रस्त परिस्थितीला आर्थिक सहाय्यता म्हणून तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत आर्थिक मदत फेरी काढण्यात आली.
      यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, राष्ट्रवादी जिल्हा कोषाध्यक्ष निखीलभाई तुरखीया, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्यकर्ता संदीप परदेशी, कृ.उ.बा.समितीचे संचालक
भरत चौधरी, जेष्ठ कार्यकर्ते केसरसिंग क्षत्रिय, योगेश मराठे, माजी नगरसेवक गणेश पाडवी, कमलेश पाडवी, आदिल शेख, धर्मराज पवार, मुकेश पाडवी, जयेश जोहरी, महेंद्र पोटे, अरविंद वळवी, संदीप पाडवी, सुनील पाडवी, कुणाल शिरसाठ, रविंद्र पाडवी, जावीद पिंजारी, इमरान सिकलीकर, नदीम बागवान, आकाश पाडवी, पप्पू पिंजारी, प्रकाश पाडवी, सागर खैरनार, विकास क्षत्रिय आदी उपस्थितीत होते.
बातमी शेअर करा
Previous Post

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

तळोदा शिवसेनेतर्फे ९५१ कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप

Next Post
तळोदा शिवसेनेतर्फे ९५१ कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप

तळोदा शिवसेनेतर्फे ९५१ कुटुंबियांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026
माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते नवजात बालकांसाठी ‘बालकवच’ किटचे वितरण

April 13, 2026
नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबारमध्ये हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या; पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल

April 13, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add