Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे चोरीच्या उद्देशाने दबा धरून बसलेल्याला अटक

team by team
July 27, 2021
in क्राईम
0

नंदुरबार  | प्रतिनिधी-
नवापूर शहरातील मंगलदासपार्क मधील साई मंदिराजवळ अय्याज मोहम्मद रफिक खलील शाह रा.ईस्लामपूरा नवापूर) हा एका घराच्या अडोश्यात चोरी करण्याच्या उद्देशाने दबा धरून बसला होता. याप्रकरणी पोलीसांनी त्याला अटक केली असून पोसई प्रविण कोळी यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ प्रमोद वंजारी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथुन साडेतीन लाखाचा आयशर ट्रक लंपास

Next Post

दुचाकी ट्रकवर धडकल्याने युवक जागीच ठार

Next Post

दुचाकी ट्रकवर धडकल्याने युवक जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

आदिवासींचे जल, जंगल आणि जमिनीचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

November 17, 2026
विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

विशेष शिबिरांतर्गत आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखले वितरित

November 17, 2026
अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

अनेक वर्ष सत्तेत असूनही काँग्रेसनेच आदिवासींचा गौरवशाली इतिहास दाबला; डॉ. हिना गावित

November 17, 2026
मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

मंत्री अशोक उईके यांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट

November 13, 2026
आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

आदिवासींच्या गौरवशाली संस्कृती परंपरांचा सन्मान करण्यासाठी जनजाती गौरव सेवा सप्ताह : डॉ.विजयकुमार गावित

November 13, 2026
आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक:  डॉ.हिना गावित

आदिवासी भाषा संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासोबतच व्यसनमुक्तीसाठी एकत्रित कार्य आवश्यक: डॉ.हिना गावित

November 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add