Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात मानधनाचे बिल मंजूर करण्यासाठी घेतली हजाराची लाच

team by team
July 23, 2021
in क्राईम
0
दोन लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात  मानधनाचे बिल मंजूर करण्यासाठी घेतली हजाराची  लाच

नंदुरबार ! प्रतिनिधी

मानधनाचे बिल मंजुर करण्यासाठी प्रत्येकी हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघां डॉक्टरांना  एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दि.२३ जुलै रोजी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
शिंदखेडा तालुक्याच्या नरडाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराने त्याने केलेल्या एनआरएचएम अंतर्गतच्या कामाच्या मानधनाचे १७ हजार रुपयांचे बिल मंजुर करण्यासाठी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण पंडीत मोरे (वय ३४ रा.वर्षी ता.शिंदखेडा) आणि डॉ.पंकज बारकु वाडेकर (रा.दत्त कॉलनी,साईमंदिराजवळ देवपुर,धुळे) यांनी प्रत्येकी हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी सापळा रचला. डॉ.मोेरे आणि डॉ.वाडेकर हे या दोघांनी  प्रत्येकी १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध  गुन्हा नोंदविण्याची काम सुरु आहे. ही कारवाई एसीबीचे नाशिक विभागाचे पोलिस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलिस अधिक्षक निलेश सोनवणे, सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली ,पोलिस उपअधिक्षक सुनिल कुराडे, निरीक्षक झोडगे, राजन कदम, शरद काटके, जयंत साळवे,  संतोष पावरा, प्रशांत चौधरी, कृष्णकांत वाडीले, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, कैलास जोहरे, पुरुषोत्तम सोनवणे,गायत्री पाटील, संदीप कदम,सुधिर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातमी शेअर करा
Previous Post

जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीसाठी गाव कृती आराखडा अभियान – मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे

Next Post

शहादा तालुक्यातील लोंढरे येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Next Post
शहादा तालुक्यातील लोंढरे येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

शहादा तालुक्यातील लोंढरे येथे एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add