Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे पालिकेच्या सफाई कामगारांना मास्क वाटप

team by team
June 22, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार येथे पालिकेच्या सफाई कामगारांना मास्क वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील जन शिक्षण संस्थानतर्फे लॉकडॉऊन काळात निर्मित मास्कचे नगर पालिका सफाई कामगारांना वाटप करण्यात आले.
जन शिक्षण संस्थान नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थी महिलांनी तयार केलेले ५०० मास्क चेअरमन केदारनाथ कवडीवाले, व्हा.चेअरमन गिरिष बडगुजर, प्रा.सरदार पावरा यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य विभागाचे समन्वयक व सेवा फाऊंडेशन पुणेचे सचिव भारत भुषण उपस्थित होते. संचालक बाबुलाल माळी यांनी मास्क वितरण उपक्रम व जन शिक्षण संस्थान नंदुरबारचा उद्देश तथा जिल्हयात सुरु असलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. व्हा.चेअरमन गिरिष बडगुजर यांनी सफाई कामगारांचे अभिनंदन व स्वागत केले.
यावेळी तीन मास्कचा एक संच याप्रमाणे प्रत्येकाला वाटप करण्यात आले. सेवा फाऊंडेशन करित असलेल्या कामाची माहिती घेतली व पुढील काळात जनशिक्षण संस्थानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.  कार्यक्रमासाठी लेखाधिकारी शरद जोशी, साधन व्यक्ती सौ.अनुराधा मोरे, कॉम्प्युटर ऑपरेटर कल्पेश जाधव, सहाय्यक राहुल चव्हाण यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

कोरोना संकट काळातील डॉक्टर,परिचारिकांचे कार्य कौतुकास्पद -ऍड.राम रघुवंशी

Next Post

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत सुविधांची कामे करताना प्राधान्यक्रम ठरवा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add