Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुलतानपुर फाट्यावर एकास गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक

team by team
July 9, 2021
in क्राईम
0

शहादा | प्रतिनिधी

सुलतानपुर ता.शहादा फाट्यावर एकास गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
संशयीत आरोपी धीरज गणपत कुवर (कोळी) रा.भवानी चौक शहादा हा म्हसावद पोस्टे हद्दीत सुलतानपुर फाटा परिसरात सार्वजनीक जागी २५ हजार रूपये किंमतीची एक गावठी बनावटी लोखंडी पिस्तुल एक मँगझिन रिकाम्या स्थितीत संशयीत आरोपी धीरज गणपत कुवर (कोळी) यांच्या कब्जात शर्टाचे खाली पॅन्टचा उव्या बाजुस कंबरेला खोचलेले खालील वर्णनाचे गावठी पिस्तुल मिळुन आले .आरोपी याने आपल्या कब्जात विनापरवानगी गैरकायदा वरील वर्णनाचा व किंमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तूल कब्जात बाळगतांना मिळून आला असून म्हसावद पोलीसात  भारतीय हत्यार कायदा सन १९५९ चे कलम ३,५ चे उल्लगन २ अन्वये गुन्हा दाखल करण्यात करून त्याला अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हाधिकारीपदी मनीषा खत्री, डॉ. राजेंद्र भारूड यांची पुण्याला बदली

Next Post

कानडी येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन, संशयीत आरोपीला पोलीसांनी केली अटक

Next Post
कानडी येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन, संशयीत आरोपीला पोलीसांनी केली अटक

कानडी येथे किरकोळ कारणावरून एकाचा खुन, संशयीत आरोपीला पोलीसांनी केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add