Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार – वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड, हॉटेल मालकासह चौघांना अटक

team by team
October 19, 2024
in क्राईम
0
नंदुरबार – वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड, हॉटेल मालकासह चौघांना अटक

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार वाका चार रस्त्यादरम्यान वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची रेड टाकत हॉटेल मालकासह चौघांना अटक केली आहे.

उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे दोन ते तीन इसम काही महिलांसोबत संशयितरित्या सोबत असल्याचे माहिती मिळाले वरुन पोलीस अधीक्षक, श्रवण दत्त.एस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्यासह स्टाफ अशांनी नंदुरबार ते वाकाचार रस्त्यादरम्यान असलेल्या हॉटेल हायवे येथे छापा टाकला असता तेथे वैश्याव्यवसाय चालविणारे हॉटेल मालक/चालक संजय ब्रिजलाल चौधरी रा.प्लॉट नं. 30, यमुना पार्क, निझर रोड, नंदुरबार त्याच्यासह ग्राहक योगेश कैलास अभाडे रा. पठारे ता. सिन्नर, जि.नाशिक, मंगेश अशोकराव शेजूळ रा. गोपाळ नगर, जे 4, अमृत धाम, पंचवटी, नाशिक, महेश पांडुरंग काळबांडे रा. गोपाळ नगर, अमृतधाम, पंचवटी, नाशिक असे मिळुन आले. सदर ठिकाणी एकुण 3 पिडीत महिला मिळून आल्या आहेत.

सदर हॉटेल हायवे मालक/चालक संजय ब्रिजलाल चौधरी हा त्याचे मालकीचे हॉटेलमध्ये वरील इसमांकडुन पैसे स्विकारुन पिडीत महीलांसोबत शारिरीक संबंध करायला लावून स्वतःचे हॉटेलचे जागेचा वापर वैश्याव्यवसायासाठी करुन त्या महिलांचे वैश्याव्यवसायाचे कमाईवर उदरनिर्वाह करीत होता. त्याअन्वये उपनगर पोलीस ठाणे येथे स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधि. 1956 चे कलम 3, 4, 5, 7(2)(a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोनि अमितकुमार मनेळ हे करीत आहेत.

सदरची कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, सपोनि संजोग बच्छाव, असई राजेंद्र दाभाडे, पोशि विपूल पाटील, कमलाकर चौरे, मपोशि गणेशा गावित अशांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कोठार आश्रम शाळेजवळ सहाचाकी वाहनासह 54 लाखाचा मद्यसाठा जप्त

Next Post

कॉपर केबल चोरी करणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post
कॉपर केबल चोरी करणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

कॉपर केबल चोरी करणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add