Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सातपुड्यात घुमणार आज शिवसेनेच्या आवाज, धडगावात शिंदे गटाच्या मेळावा; उपस्थितीचे केले आवाहन

team by team
September 30, 2024
in राजकीय
0
सातपुड्यात घुमणार आज शिवसेनेच्या आवाज, धडगावात शिंदे गटाच्या मेळावा; उपस्थितीचे केले आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विधानसभा पूर्वी होत असलेल्या या मेळाव्याचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या चर्चा आता रंगलेल्या आहेत. नेते,पदाधिकारी आगामी रणनीतीचा आखणीसाठी मोर्चे बांधणी करीत आहेत. दरम्यान, धडगावात आज सोमवार दि. 30 रोजी सकाळी ११ वाजता जुने धडगाव परिसरातील डी.एड कॉलेज मैदानावर होत असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याचे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

मेळाव्यात कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख. तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय पराडके, जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारात शिवसेना शिंदे गटाची सोशल सैनिक बैठक, विरोधी कमेंटना रोखठोक उत्तर द्या; राहुल कनाल

Next Post

अन् दोघा शिक्षकांसह पंटर अडकला जाळ्यात

Next Post
घरकुलचा हप्ता मिळण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना अभियंत्यास रंगेहाथ पकडले

अन् दोघा शिक्षकांसह पंटर अडकला जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add