Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहरी भागातील बांधकाम परवानगीच्या अडचणींबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार :डॉ. विजयकुमार गावीत

team by team
August 22, 2024
in राजकीय
0
शहरी भागातील बांधकाम परवानगीच्या अडचणींबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार :डॉ. विजयकुमार गावीत

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात बांधकाम परवानगीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात नगरपालिका क्षेत्रात बांधकाम परवानगीबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, नगररचना सहायक संचालक महेंद्र परदेशी, ऑर्कीटेक, ठेकेदार आदि उपस्थित होते.

यावेळी आर्कीटेक व ठेकेदार यांनी ऑनलाईन परवानगीसाठी 3 ते 4 महिने लागत असून प्रणालीमध्ये वेळोवेळी अडचणी उद्भवत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागासाठी कायमस्वरुपी तांत्रिक अभियंता यांची नेमणूक करावी. तसेच ऑनलाईन प्रणाली सुरळीत होत नाही तोपर्यंत ऑफलाईन परवानगी देण्याबाबत मागणी केली.

आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी समस्या एकूण त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन येत्या आठ दिवसात त्या सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

अपघातग्रस्त जखमी भक्तांचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले सांत्वन

Next Post

अपरिचीत फोन करणाऱ्या व्यक्तीस बँक खात्याची माहिती देवू नये, प्रशासनाचे आवाहन

Next Post
अपरिचीत फोन करणाऱ्या व्यक्तीस बँक खात्याची माहिती देवू नये, प्रशासनाचे आवाहन

अपरिचीत फोन करणाऱ्या व्यक्तीस बँक खात्याची माहिती देवू नये, प्रशासनाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add