Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तीसी येथे कानबाई उत्सवानिमित्त सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर यांच्यासह खान्देशी कलाकार सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

team by team
May 29, 2024
in राज्य
0
तीसी येथे कानबाई उत्सवानिमित्त सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर यांच्यासह खान्देशी कलाकार सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी

तिसी ता. नंदुरबार येथे नवीन कानबाई बसवण्या प्रसंगी जी .पी. प्रोडक्शन चे संचालक गोकुळ यशवंत पाटील व ग्रामस्थांनी २९ मे २०२४ रोजी रात्री सांस्कृतिकच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमास खानदेशातील अहिराणी गायक कलाकार सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर, विनोद कुमावत, शितल अहिरराव, भैया मोर, मेगा मुसळे, प्रशांत देसले, समित के. एस., रमाकांत कापडणीस, शशिकांत कचवे, सचिन सोनवणे, लोकेश कुमावत, आबासाहेब चौधरी, धीरज चौधरी व सप्तशृंगी देवीच्या रथाचे मानकरी बजरंग ग्रुप शिरपूर बजरंग ग्रुप शिरपूर हे उपस्थित राहणार आहे.

कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी स्टेज बनवण्याचे व लायटिंग साऊंड सिस्टम बसवण्याचे काम सुरुवात झाली आहे.आज रात्री नऊ ते बारा पर्यंत कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी सायंकाळी साडे सायंकाळी सहा ते नऊ कानबाई मातेचे दर्शन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे . भाविकांनी दर्शनाचा महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती

Next Post

मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित यांनी केले मुंबईतील निवासी कला शिबिराचे उदघाटन

Next Post
मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित यांनी केले मुंबईतील निवासी कला शिबिराचे उदघाटन

मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. हिना गावित यांनी केले मुंबईतील निवासी कला शिबिराचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add