Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती

team by team
May 28, 2024
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियन जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका अध्यक्ष, सचिव यांची सभा २५ मे २०२4 रोजी देवमोगरा माता सभागृह नंदुरबार येथे जिल्हा संघटनेचे मानद अध्यक्ष शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या वेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र वळवी यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी ग्रामसेवक जिल्हा युनियनच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी दौलत कोकणी, तर गणेश मोरे यांची जिल्हा सरचिटणीस पदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच रिक्त झालेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोद ढोडरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी संघटनेच्या खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या अडीअडचणीसंधर्भात विचारविनिमय करून तालुकानिहाय आढावा घेण्यात आला. आश्वासित प्रगती योजना तालुकानिहाय राहिलेल्या प्रकरणाबाबत विचारविनिमय करून तालुका अध्यक्ष सचिव यांना तालुक्यातील प्रस्ताव परिपूर्ण पाठविण्याबाबत सूचना करण्यात आल्या तालुकास्तरावरील ग्रामसेवक बांधवांच्या अडचणी संघर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी सभेला नवापूर तालुका अध्यक्ष नरेंद्र पाडवी, सचिव सुनील वळवी, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष मनोज पाडवी, सचिव गणेश वसावे, नंदुरबार तालुका अध्यक्ष डी.जी. सूर्यवंशी सचिव गणेश मोरे शहादा तालुका अध्यक्ष कुवरसिंग नाईक, सचिव पंडित शिरसाठ, जिल्हा कार्यकारिणीचे दौलत कोकणी, शरद पाटील, मनोहर खर्डे प्रवीण तावडे, बी.पी.गिरासे, आतिष चव्हाण नितीनिकुमार पाटील परमेश्वर गंडे, दिलीप खोब्रागडे, किशोर वळवी, संतोष पाडवी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शिंदगव्हाण येथील सर्वोदय विद्यालयाचा ९४.५९ टक्के निकाल

Next Post

तीसी येथे कानबाई उत्सवानिमित्त सचिन कुमावत, पुष्पा ठाकूर यांच्यासह खान्देशी कलाकार सादर करणार सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add