Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिंदगव्हाण येथील सर्वोदय विद्यालयाचा ९४.५९ टक्के निकाल

team by team
May 28, 2024
in शैक्षणिक
0
शिंदगव्हाण येथील सर्वोदय विद्यालयाचा ९४.५९ टक्के निकाल

नंदुरबार l प्रतिनिधी
प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सर्वोदय विद्यालय शिंदगव्हाण ता. नंदुरबार शाळेचा निकाल ९४.५९ टक्के लागला असून शाळेत प्रथम क्रमांक हंसराज भरत पाटील- ९०.२०, द्वितीय जिग्नेश भरत पाटील ८६.८० टक्के, तृतीय क्रमांक दुर्गेश नवल पाटील- ८५.८० टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाले.

या परीक्षेत एकूण ३७ विद्यार्थी प्रविष्ट होते.त्यापैकी ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, १९ विद्यार्थी उच्च श्रेणीत, दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीत, पांच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि एक विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाला. दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री. गणेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव,सह-सचिव, कोषाध्यक्ष शाळा समिती, सह-अध्यक्ष मुख्याध्यापक ए.डी. शिंदे,शिक्षक तसेच सर्व संचालक मंडळ व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवदर्शन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवले यश

Next Post

नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती

Next Post
नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती

नंदुरबार जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी विनोदकुमार ढोडरे यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add