Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता

team by team
May 7, 2024
in सामाजिक
0
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाची सांगता

नंदुरबार l प्रतिनिधी –
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त नंदुरबार येथील नेहरू चौक परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .या सप्ताहाची आज महाआरती करून सांगता करण्यात आली.या सप्ताह कालावधीत विविध सेवा महाराजाच्या चरणी रुजू करण्यात आली.

यात श्री गुरुचरित्र पारायण पाठासाठी 222 सेवेकरी बसले होते तर सप्ताह भरात
श्री स्वामी चरित्र पाठ 653,श्री दुर्गा सप्तशती पाठ 733 ,श्री रुद्र पाठ 206 श्री मल्हारी सप्तशती पाठ 274 पाठ करण्यात आले तर श्री स्वामी समर्थ मंत्र जप 43,06,716 ,श्री नवर्णव मंत्राचा जप ५,५२,८५२, श्री गायत्री मंत्राचा जप-3,90,744 व श्री महामृत्युंजय मंत्राचा जप 3,21,192 इतका आला.

या सप्ताह कालावधीत गणेश याग,स्वामी याग,मल्हारी याग,रुद्र याग ,चंडी याग करण्यात आले .याच बरोबर श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी व 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात जवळपास 50 सेवेकऱ्यानी रक्तदान करून राष्ट्रसेवेत आपला सहभाग नोंदविला. सप्ताहच्या सांगता निमित्त आयोजित महाआरतीला हजारोच्या संख्येने सेवकरी सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

साक्री तालुक्यातही महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या भव्य मिरवणुकांनी व्यापले रस्ते

Next Post

तर के.सी.पाडवी राजकारण सोडतील का ? धडगावच्या भव्य प्रचार सभेत डॉ. हिना गावित यांनी दिले आव्हान

Next Post
तर के.सी.पाडवी राजकारण सोडतील का ? धडगावच्या भव्य प्रचार सभेत डॉ. हिना गावित यांनी दिले आव्हान

तर के.सी.पाडवी राजकारण सोडतील का ? धडगावच्या भव्य प्रचार सभेत डॉ. हिना गावित यांनी दिले आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add