Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तालुक्यात दुसऱ्या दिवशी गोवाल पाडवींचा झंझावाती प्रचार दौरा

team by team
May 6, 2024
in राजकीय
0
शहादा तालुक्यात दुसऱ्या दिवशी गोवाल पाडवींचा झंझावाती प्रचार दौरा

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यात दुसऱ्या दिवशी ॲड.गोवाल पाडवींच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने महाविकास आघाडीमध्ये प्रचंड उत्साह आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, जयपाल रावल, जि प सदस्य मोहन शेवाळे आधी उपस्थित होते.

शहादा तालुका अक्षरशः पिंजून काढण्याचे काम गोवाल पाडवींच्या माध्यमातून सुरू आहे. यावेळी मुत्सद्दीपणे नाराज भाजप कार्यकर्त्यांना देखील गावागावात आपल्या बाजूने वळविण्याचे काम गोवाल पाडवी करत आहेत.

शहादा तालुक्यातील नांदरखेडा, पळसवाडे, शेल्टि, ससदे, बिलाडी, पुसनद, शिरुडदिगर, भादे, काथर्दे, डांबरखेडा, प्रकाशा, सोनवद, कहाटूळ, निंभोरा, जयनगर, कोंढावळ, काकर्दे, फेस, वडाळी, कठोली, कोठली, शहादा शहर या ठिकाणी भेटीगाठी तसेच कॉर्नर सभांचा धडाका दोन दिवसांत लावण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी व्हावी – महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी

Next Post

गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक

Next Post
गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक

गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतूसांसह दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add