Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काँग्रेसतर्फे ॲड.गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत दाखल केली उमेदवारी, 25 एप्रिलला करणार शक्तिप्रदर्शन

team by team
April 22, 2024
in राजकीय
0
काँग्रेसतर्फे ॲड.गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत दाखल केली उमेदवारी, 25 एप्रिलला करणार शक्तिप्रदर्शन

नंदुरबार l प्रतिनिधी

https://publicmirrornews.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240422-WA0044.mp4

नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे ॲड.गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत आज 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केली 25 एप्रिल ला शक्तिप्रदर्शन करीत पुन्हा उमेदवारी दाखल करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी सांगितले.

नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी हे दिनांक २३ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते.

मात्र त्याच दिवशी भगवान हनुमान जयंती असल्याने ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले असतात तसेच सप्तशृंगी माता यात्रा त्या दिवशी असल्याने तिथे दर्शनासाठी जावयाचे असल्याने तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी ईच्छा सर्व कार्यकर्त्यांची होती म्हणून २३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल न करता २५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करायचे ठरले होते.असे असताना आज नंदुरबार लोकसभेसाठी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसतर्फे ॲड.गोवाल पाडवी यांनी मुहूर्त साधत आज 22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी दाखल केली.यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चौधरी, अभिजीत पाटील, नितीन जगताप आदी, किसन तडवी आदी निवडक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली.

दरम्यान २५ एप्रिल रोजी अजून उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून त्या दिवशी शक्ती प्रदर्शन करण्यात येणार असल्याचे यावेळी अभिजीत पाटील यांनी सांगितले. नंदुरबार येथील संजय टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय सकाळी 10 वा. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीत आपण सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांची नामांकन दाखल करण्यासाठी निघाली भव्य रॅली, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष

Next Post

अलोट जन सागराच्या साक्षीने आणि महायुतीच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवार डॉ. हिना गावित यांचे नामांकन दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add