नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार महा संसद रत्न खासदार डॉक्टर हिना गावित या आज सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्यासाठी भव्य रॅली निघाली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष दिसून आला.