Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतदान ओळखपत्र नसल्यास इतर पुरावे ग्राह्य धरणार : मनीषा खत्री

team by team
April 16, 2024
in राज्य
0
सिमी संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी : मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक असून मतदार ओळखपत्र नसल्यास इतर बारा पुरावे ग्राह्य धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

मतदार ओळखपत्र नसल्यास हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरणार.
• आधारकार्ड.
• मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड.
• बँक किंवा पोस्ट ऑफीसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक.
• कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड.
• वाहन चालक परवाना.
• पॅनकार्ड.
• राष्ट्रीय जनरल ऑफ इंडिया यांचेद्वादा नॅशनल पॉप्युलेशन रजिष्टर अंतर्गत निर्गमित स्मार्टकार्ड.
• भारतीय पासपोर्ट.
• फोटोसह पेन्शन दस्तऐवज
• केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक लिमिटेड कूपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र.
• खासदार, आमदार यांना देण्यात आलेले ओळखपत्र यांचे अधिकृत ओळखपत्र व

• भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांग प्रमाणपत्र
यापैकी कोणताही एक पुरावा मतदान करतांना ग्राह्य धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हा शाखेचे कार्यकारी मंडळ जाहीर

Next Post

खांडबाऱ्यात जोरदार प्रचार रॅली; फुले उधळून वाजंत्रीच्या गजरात खा. डॉ. हिना गावित यांचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

प्रकृतीत सुधारणा झाल्याने दीर्घ प्रतीक्षेनंतर माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे नंदुरबार येथे आगमन

August 25, 2026
मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी पुष्पेंद्र रघुवंशी यांची सर्वानुमते निवड

August 24, 2026
नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add