Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाची दुरावस्था दूर करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

team by team
April 8, 2024
in सामाजिक
0
महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाची दुरावस्था दूर करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नगरपालिकेने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भव्य असे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांचे स्मारक उभारले आहे. या स्मारक परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते परंतु गेल्या काही वर्षांपासून हे सुशोभीकरण पूर्णपणे खराब झाले आहे, त्याठिकाणी प्रचंड घाण होत असते स्मारका जवळील घाणीचे प्रादुर्भावआणि स्मारकाचा एकूण दुरावस्था दुर कराव्या यासह विविध मागण्यांचे निवेदन हिंदु सेवा सहाय्य समितीने पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, स्मारकाची स्वच्छता राखण्यासाठी दररोज दोन्ही वेळा सफाई कर्मचारीची नेमणूक करावी.स्मारकाचा देखभालीसाठी वाचमन याची नेमणूक करावी. स्मारक स्वच्छ करण्यासाठी आणि तेथील झाडांना पाणी देण्यासाठी नळ आणि पाणीटाकी उपलब्ध करून द्यावी. पुतळ्याला माल्यार्पण किंवा पूजन- अभिषेक करण्यासाठी शिडीची (जिनाची) व्यवस्था करावी.स्मारक परिसरात सुशोभीकरण पुन्हा करावे. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याचा खाली माल्यार्पण करण्यासाठी अर्धाकृती शिल्प लावावे. नाट्य मंदिर येथील शिवछत्रपती यांचा पुतळ्या अवतीभवती जसे महाराजांचे शिल्प आहे त्याच धरतीवर महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळ्यालाही शिल्प उभारावे अश्या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे प्रमुख नरेंद्र पाटील, राजपूत समाजाचे ऍड अविनाश पाटील, अमृत राजपूत, चेतन राजपूत, जितेंद्र राजपूत, संदीप राजपूत, रणजित राजपूत, मयुर राजपूत, धर्मसेवक पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, पंकज मुसळे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कमला नेहरू कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वीप कार्यक्रमांतर्गत उभारण्यात आली गुढी

Next Post

नंदुरबार तालुक्यात 12 ठिकाणी सामूहिक गुढीपूजन व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

Next Post
नंदुरबार तालुक्यात 12 ठिकाणी सामूहिक गुढीपूजन व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

नंदुरबार तालुक्यात 12 ठिकाणी सामूहिक गुढीपूजन व सुराज्य स्थापनेसाठी शपथग्रहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add